गिर्हाइकांचे समाधान

team4

गणेश दुस्सा , एचएफडीसी लिमिटेड ( HDFC LTD )
“वनसन” चा ग्रीड-बद्ध सोलर ऊर्जा प्रकल्प आमच्या आवारात बसविलेला फार प्रभावी आणि फूल प्रूफ आहे. आम्हाला या सिस्टिम चे निरीक्षण वेबसाईट द्वारे करता येते आणि आम्ही , दैनंदिन, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक आधारावर उत्पन्न व इतर बाबी डाउनलोड करण्यास सक्षम आहोत. आम्ही “वनसन” आणि आम्हाला दिलेल्या सिस्टमने पूर्णपणे समाधानी आहोत

team5

उदित सेठीया, इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
“वनसन” नी आमच्या गरजे नुसार आम्हाला लवचिक आणि मजबूत सिस्टिम डिझाइन करून दिली आहे. महाराष्ट्रात नेट मिटरिंग धोरण नसल्या ने, ग्रीड-बद्ध सोलर ऊर्जा प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या फार अवघड होते, पण वनसननी त्यांच्या लवचिक पर्याया द्वारे, आम्हाला आता १००% सोलर ऊर्जा आणि ऑफ लोडच्या वेळी शून्य निर्यात मिळते. त्यांनी योग्य रचना आणि अभियांत्रिकी कौशल्य केल्याबद्दल धन्यवाद. 20KWp GT SVP प्लांट हे पातळ धातू पत्र्याच्या रुफटॉप वर काम करणे फार कठीण होते, पण त्यांच्या टीम नी ती सिस्टिम व्यवस्थित उभी केली आहे.
लवचिक सेवा समर्थन ही त्यांची खास बाब आहे आणि कमी वेळात सिस्टिम चालू करून, ग्राहकांचे समाधान करतात.

writer
गारफील्ड डी डिसोझा, व्यवस्थापकीय संचालक – रायटर कॉर्पोरेशन मुंबई
आम्ही , ०१ फेब्रुवारी 2016 ला आमच्या महापे येथील कागदपत्रांचे व्यवस्थापन वखार (DOCUMENT WAREHOUSE) येथे 75kWP ग्रीड टाइड “वनसन” रुफटॉप सोलर सिस्टिम यशस्वी रीतीने उभारली आहे .आम्ही काही तांत्रिक आणि व्यावसायिक विचारांवर मार्केट मध्ये ,इतर कंपन्यांच्या तुलने नंतर या प्रकल्पासाठी ईपीसी भागीदार म्हणून “वनसन” ची निवड केली आहे. वनसन नी सिस्टिम उभारणी साठी कसून काम केले आहे आणि “Opex” मॉडेल आणि PPA औपचारिकता देखील पूर्ण केली आहे. आजपर्यंत आम्हाला कोणताही “डाउन टाइम” झालेला नाही आणि वीज निर्मिती आकडेवारी काढलेल्या अंदाजापेक्षा (estimated) जास्त झाली आहे. आम्ही आमच्या इतर साइट्स वर सोलर सिस्टिम ची उभारणी करू आणि त्यासाठी “वनसन” बरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहोत.
team3

डॉ.एस .ए.हलकुडे , प्रिन्सिपॉल , वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि , सोलापूर
आम्ही,वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि , सोलापूर दोन वर्षा आधी “वनसन” यांच्या कडून 40.0kWp ग्रिड टाय सोलर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. सिस्टिम आणि त्यांना पुरवलेले घटक दर्जेदार आहेत आणि ते कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता आज पर्यंत अतिशय व्यवस्तीत काम करीत आहेत. “वनसन” चे सेवा समर्थन खूप छान आहे आणि आम्ही कोणालाही त्यांच्या सौर आवश्यकते साठी “वनसन” चा संदर्भ देऊ.

final_logo_sovox_black

कपिल लाढा , सीए
“वनसन” च्या अभियांत्रिकी कौशल्याने आम्ही “SOVOX सोलर” यांनी रास्थानमध्ये जोधपूर जवळ १ MWp व्यावसायिक ग्रिड-बद्ध प्रकल्प २०१२ पासून आज पर्यंत यशश्वीरीतीने चालविला आहे. आणि तो प्रकल्प वर्षभर उत्तम ऊर्जा निर्मिती देतो. “वनसन” चे हे चांगले काम, डिझाईन आणि उभारणी या करिता आम्ही आभारी आहोत. त्यांच्या भविष्यातील प्रोजेक्ट साठी आम्ही त्यांचे अभीष्टचिंतन करतो, धन्यवाद.