आम्हीच का ?

आम्हीच का ?

OneSun-02

 

आम्ही एक अशी टीम आहोत कि जिच्यात एकत्रित ५० वर्षाचा सोलरचा अनुभव असलेले, इंजिनिर्स व्यावसायिक आणि हुशार प्रशासक आहेत. आमचा उद्देश्य आहे कि वाजवी खर्चात, दर्जेदार माल देऊन सोलर सिस्टिम उत्तम रीतीने चालावी व गिर्हाईकास फायदा व्हावा.

पुढे दैनंदिन कामासाठी व प्रासंगिक देखभालीसाठी आमची टीम देशभर पसरलेल्या आमच्या ग्रुप कंपनी PAE Limited च्या शाखांच्या मदतीने उत्तम सेवा देऊ शकू.